हसा आणि शतायुषी व्हा!

एका लग्नाच्या रिसेप्शनला बंड्या गेला होता त्यावेळी तिथे आईसक्रीम कप देताना कपाळाला

गंध लावायचे.

हे पाहून बंड्या अवाक झाला.

बंड्याने आइसक्रीम वाल्याला विचारले, ही काय नवीन प्रथा आहे कां????

ते म्हणाले नाही… प्रथा बिता काही नाही…लोक येवून 10-10 आइसक्रीम कप उचलतात म्हणून ही आईडीया.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा