हसा आणि शतायुषी व्हा!

एक शिकारी शिकारीची हकिगत फुशारकीने सांगत होता.

‘आजूबाजूला घनदाट जंगल होते. मी माझी बंदूक उचलली. नेम न धरता बार टाकला.

माझ्यापुढं वीस फुटांवर एक अक्राळविक्राळ सिंह ठार मेलेला.’

‘वा!… कमाल आहे.’

‘कमाल नाही. तो कितीतरी वेळ अगोदर पडलेला होता.’

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा