नगर शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मनोज गुंदेचा यांची निवड

अहमदनगर – नगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मनोज सुवालाल गुंदेचा यांची निवड करण्यात आली आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत येणार्‍या नवीन ब्लॉक अध्यक्षांसह शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची 24 पदाधिकार्‍यांची कार्यकारिणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने मुंबईतून जाहीर केली आहे. शहर जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे – उपाध्यक्ष (5) – सय्यद खलील, अरुण धामणे, शेख निजाम जहागीरदार, अनंतराव गारदे, प्रा.डॉ. बाप्पू चंदनशिवे, सरचिटणीस (4) – प्रा. डॉ. बाळासाहेब पवार, नलिनी गायकवाड, अ‍ॅड.चेतन रोहोकले, अ‍ॅड.अजित वाडेकर, सचिव (4) – अन्वर सय्यद, मुबीन शेख, प्रशांत वाघ पाटील, संजय मोरे, सहसचिव (4) – नीता बर्वे, शंकर आव्हाड, अ‍ॅड. सुरेश सोरटे, गणेश आपरे, खजिनदार (1) – मोहनराव वाखुरे, कार्यकारिणी सदस्य (5) – सिद्धेश्वर झेंडे, मंगेश शिंदे, डॉ.साहिल अहमद, सौरभ रणदिवे, किरण चव्हाण. विशेष निमंत्रित – दीप चव्हाण, रियाज शेख, अनिसभाई चुडीवाल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा