आयुष्याची उद्दिष्टे – ठरवा – पूर्णतेचा प्रयत्न करा

बहुतांश भारतीय आयुष्याचे ध्येय, उद्दिष्टाबद्दल अज्ञान, उदासीनता आहे. नवीन पिढी त्यामानाने बरीचशी उरीशशी जीळशपींशव बनली आहे. जीवलग नसणे किंवा व्यक्त न होता होणं यामुळे एकटेपणाची जाणीव होते. एकटेपणाची जाणीव झाली की ‘लाईफ गोल्स्’ हरवतात. ती एकदा (सेरश्री) निश्चित केली की मग पुन्हा प्रवास सुरू होतो. ती ध्येय-उद्दिष्टे आपली वैयक्तिक असतात. एकट्यासाठी एकट्यानं शोधलेली.. बदलत्या वयात नवीन उद्दिष्टे निश्चित करतांना खूपवेळा अगदी मागे जाऊन आपल्या स्वप्नांचा, थोड्या हृदयाचा, बालपणाचा वेध घ्यावा लागतो. तिथे गेलो की आपल्याला काय हवं होतं याचा पत्ता लागतो. त्यासाठी आपल्या मूळ स्वप्नांचा शोध घ्यायचा असतो. मला माझी ओळख पटवून घ्यायची आहे. मला अध्यात्म, चिंतन, मनन, लेखन करायचं आहे. पण बरं का, आपला हा ‘गोल’ का निवडला याचं कुणालाही स्पष्टीकरण देत बसायचं नाही.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा