शनिवार दि. 2 जानेवारी 2021 संकष्ट चतुर्थी, 1942 शार्वरी नामसंत्सर मार्गशीर्ष कृष्णपक्ष आश्लेषा 20।17 सूर्योदय 06 वा. 2 मि. सूर्यास्त 06 वा. 02 मि.
राशिभविष्य-
मेष ः आज आपणास कठोर श्रम करावे लागेल.
वृषभ ः आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल.
मिथुन ः व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल.
कर्क ः एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा.
सिंह ः चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल.
कन्या ः काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे.
तूळ ः मागील उधारी उसनवारी वसुल होईल. जुने मित्र भेटतील.
वृश्चिक ः वाहने व यांत्रिक उपकरणे सावकाश चालवा.
धनु ः जुने मित्र भेटतील. मागील देणी फिटतील.
मकर ः आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी कराल.
कुंभ ः भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे.
मीन ः वडिलधार्यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल.