दैनिक पंचांग

शुक्रवार दि. 1 जानेवारी 2021 इ.स.2021 प्रारंभ, 1942 शार्वरी नामसंत्सर मार्गशीर्ष कृष्णपक्ष पुष्य 20।15 सूर्योदय 06 वा. 1 मि. सूर्यास्त 06 वा. 04 मि.

राशिभविष्य-

मेष ः कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल.

वृषभ ः कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा. शेयर व इतर कुठेही गुंतवणूक टाळा.

मिथुन ः खाणे-पीणे काळजीपूर्वक करा. शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल.

कर्क ः कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील.

सिंह ः महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

कन्या ः नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ ः लेखन कार्यात प्रगति होईल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक ः आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील.

धनु ः आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.

मकर ः प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

कुंभ ः व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.

मीन ः कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल. आजारात खर्चाची शक्यता.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा