हायर एशिया कंपनीचे श्री.झँग व श्री.एल.व्ही.उत्पादन व्यवस्थापक मुकूंद भावसार यांचे अंबिका सेल्सतर्फे स्वागत

अहमदनगर – शहरातील तेलीखुंट येथील अंबिका सेल्स दालनाला हायर एशिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.झँग. गुणवत्ता नियंत्रक विभागप्रमुख श्री.एल.व्ही.उत्पादन व्यवस्थापक मुकूंद भावसार यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना हेमंत रासने व भुपेंद्र रासने.