घरासाठी खास

देवघरात नंदादीप व निरांजन सतत तेवत ठेवा. हे शक्य नसेल, तर झिरो वॅटचा दिवा सतत जळत ठेवा. एखाद्या टीपॉयवर किंवा कपाटावर मुख्य दरवाजाकडे तोंड करून लॉफिंग बुद्धाची मूर्ती ठेवावी. जमिनीवर ठेवू नये.