खास चेहर्‍यासाठी

टोमॅटो आपल्या चेहर्‍यावरील मुरुम घालवण्यासाठी उत्तम औषध आहे. 200 ग्रॅम टोमॅटो व ओल्या हळदीचा रस नियमित तीन महिने चेहर्‍यावर लावल्याने मुरुम नाहीसे होतात व चेहरा सतेज होतो. तेलकट, तळलेले पदार्थ खाण्याऐवजी पदार्थ भाजून खावेत. हे त्वचेसाठी उपयुक्त आहे.