मोटारसायकल पेटविली

अहमदनगर- बारादारी शिवारातील शेतात उभी केलेली रॉयल इनफिल्ड मोटारसायकल (क्र. एम एच 16 बी एक्स 5722) कोणीतरी अज्ञात इसमाने पेटवून दिली. या घटनेत मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (दि.25) रात्री घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी संतोष काशिनाथ पोटे यांच्या फिर्यादीवरुन भादंविक 425 प्रमाणे जळीताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पो.ना. सोनवणे हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा