पोलिस अधीक्षकांकडून वसाहतीची पाहणी

अहमदनगर – विजेचा धक्का बसून पूजा कुर्‍हे हिच्या मृत्यूच्या घटनेनंतर पोलिस वसाहतीत पाहणी करून माहिती घेताना पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, मनपाचे उपायुक्त सुनील पवार, अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे यांच्यासह महावितरणचे अधिकारी.