सुंदर केसांसाठी

कपभर मेंदी, दोन चमचे दही, चमचाभर कॉफी पावडर, मोठा चमचा आवळा पावडर आणि छोटा चमचा काताची पावडर हे सारे एकत्र करून भिजवून ठेवावे. नंतर केसांच्या मुळाशी व केसांना लावून एका तासाने केस स्वच्छ धुवावेत. हा प्रयोग आठवड्यातून एकदा करावा. केस काळेभोर व सुंदर होतील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा