महिला हत्या प्रकरणी आरोपीला फाशी द्या-अ‍ॅड.सौ. शारदाताई लगड यांची मागणी

नगर- संपूर्ण देशात समाजमन पेटून उठेल अशी घटना हैद्राबाद येथील महिला पशुवैद्यकावर झालेली आहे. महिला पशुवैद्यकावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्यानंतर तिची हत्या व नंतर मृत्युदेह जाळून टाकण्यात आला ही बाब अत्यंत लाजीरवाणी अशी असून त्या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा व स्फूर्ती महिला आधार केंद्र, नगरच्या अध्यक्षा अ‍ॅड.सौ. शारदाताई लगड यांनी केली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा